Sunday, August 16, 2026
Homeमनोरंजनएजेने लीलाला दिली हॉटेलमध्ये नोकरी करण्याची संधी, 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत काय...

एजेने लीलाला दिली हॉटेलमध्ये नोकरी करण्याची संधी, ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत काय घडणार?

एजेने लीलाला दिली हॉटेलमध्ये नोकरी करण्याची संधी, ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत काय घडणार?

[ad_1]

‘नवरी मिळे हिटलरला’ ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील लीला आणि एजेची कथा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. लीला एजेच्या आयुष्यात अनेक मनोरंजक किस्से घडताना दिसत आहेत. कधी ती किडनॅपच होते तर कधी तिला केक खाण्याची शिक्षा होते. पण लीला कशी संधीच सोन करते आणि लीलाची लीलागिरी पाहण्यात प्रेक्षकांना जास्त उत्सुकता असते. आता मालिका एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. लीला ही एजेच्या हॉटेलमध्ये वेटरची नोकरी करणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments