Saturday, August 15, 2026
Homeमनोरंजनएक-दोन नव्हे, तब्बल १० चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला! पाहा एप्रिल महिन्यात रिलीज...

एक-दोन नव्हे, तब्बल १० चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला! पाहा एप्रिल महिन्यात रिलीज होणाऱ्या चित्रपटांची यादी

एक-दोन नव्हे, तब्बल १० चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला! पाहा एप्रिल महिन्यात रिलीज होणाऱ्या चित्रपटांची यादी

[ad_1]

बडे मियाँ छोटे मियाँ

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा चित्रपट ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ घोषणा झाल्यापासूनच चर्चेत आहे. अली अब्बास जफरचा हा चित्रपट ॲक्शनने परिपूर्ण असणार आहे. मानुषी छिल्लर आणि आलिया एफ देखील या चित्रपटात ग्लॅमरस भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट जो १० एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत असल्याने, तो चांगली कमाई करेल अशी अपेक्षा आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments