Tuesday, September 1, 2026
Homeमनोरंजन'एक चुम्मा देणार का?' अभिनेत्रीसोबत मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झाली ही धक्कादायक घटना

‘एक चुम्मा देणार का?’ अभिनेत्रीसोबत मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झाली ही धक्कादायक घटना

‘एक चुम्मा देणार का?’ अभिनेत्रीसोबत मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झाली ही धक्कादायक घटना

[ad_1]

दाक्षिणात्य अभिनेत्री मालविका मोहनन म्हणाली की, दैनंदिन जीवनात ज्या प्रकारच्या घटनांना सर्वसामान्य मुलींना सामोरे जावे लागते, अशा घटनांना आपणही सामोरे गेलो आहे. मालविका म्हणाली की, जेव्हा ती मुंबईत शिक्षणासाठी कॉलेजला जायची तेव्हा तिला लोकल ट्रेनमध्ये एका भयानक घटनेला सामोरे जावे लागत होते. एका अनोळखी व्यक्तीने तिला चुंबनाची मागणी कशी केली हे अभिनेत्रीने सांगितले. मालविका म्हणाल्या की, दररोज घराबाहेर पडणाऱ्या असंख्य मुलींसाठी हे शहर सुरक्षित नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments