Tuesday, October 13, 2026
Homeमनोरंजनएक्स गर्लफ्रेंडसाठी शत्रुघ्न सिन्हांनी केला होता पाकिस्तानच्या राष्ट्रपतींना फोन, नेमकं काय झालं...

एक्स गर्लफ्रेंडसाठी शत्रुघ्न सिन्हांनी केला होता पाकिस्तानच्या राष्ट्रपतींना फोन, नेमकं काय झालं होतं?

[ad_1]

या दरम्यान त्यांच्या नात्याचा चित्रपटावरही परिणाम होऊ लागला. रीना यांना वाटू लागले की, शत्रुघ्न आपल्याशी लग्न करणार नाही, तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत चित्रपट करण्यास देखील नकार दिला. माझ्याशी लगेच लग्न केले नाही, तर येत्या आठ दिवसांत कुणाशी तरी लग्न करेन, अशी अट देखील त्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना घातली. मात्र, शत्रुघ्न यांच्या बाजूने काहीच प्रतिक्रिया न आल्याने रीना रॉय यांनी पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानसोबत लग्नगाठ बांधली. या जोडीला जन्नत नावाची मुलगी देखील आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments