Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशएअरफोर्समधील महिला अधिकाऱ्याकडून विंग कमांडरवर बलात्काराचा आरोप; खोलीत बोलावले अन्

एअरफोर्समधील महिला अधिकाऱ्याकडून विंग कमांडरवर बलात्काराचा आरोप; खोलीत बोलावले अन्

एअरफोर्समधील महिला अधिकाऱ्याकडून विंग कमांडरवर बलात्काराचा आरोप; खोलीत बोलावले अन्

[ad_1]

भारतीय हवाई दलाच्या एका महिला फ्लाइंग ऑफिसरने विंग कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. याप्रकरणात जम्मू काश्मीरमधील बडगाम शहरातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. बडगाम येथे कार्यरत एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेला ही माहिती दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments