Tuesday, September 29, 2026
Homeमनोरंजनइस्लाम स्वीकारण्यासाठी माझा ब्रेनवॉश केला गेला; दोन लग्न मोडलेल्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा खळबळजनक...

इस्लाम स्वीकारण्यासाठी माझा ब्रेनवॉश केला गेला; दोन लग्न मोडलेल्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा खळबळजनक दावा!

[ad_1]

Actress Chahatt Khanna Interview : टीव्ही अभिनेत्री चाहत खन्नाची दोन लग्नं तुटली आहेत. वैयक्तिक आयुष्यातही तिने खूप चढ उतार पाहिले आहेत. चाहतचे पहिले लग्न २००६ मध्ये नरसिंघानी सोबत झाले होते आणि काही महिन्यांनंतर त्यांचे हे नाते तुटले. तिचे दुसरे लग्न फरहान मिर्जीसोबत झाले आणि त्यानंतर तिने इस्लाम धर्म स्वीकारला. २०१८मध्ये चाहतने फरहानसोबत घटस्फोट घेतला होता. तिने पतीवर लैंगिक आणि मानसिक छळाचा खटला दाखल केला होता. आता एका मुलाखतीदरम्यान चाहतने सांगितले की, तिच्या पतीने तिला इस्लाम स्वीकारण्यासाठी ब्रेनवॉश केले. आता सनातन धर्मात परत आल्याचा खूप आनंद होत असल्याचे तिने म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments