इस्रायलवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड हमासचा म्होरक्या सिनवारचा खात्मा, नेतन्याहू यांची घोषणा

0
1
इस्रायलवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड हमासचा म्होरक्या सिनवारचा खात्मा, नेतन्याहू यांची घोषणा


Israel Hamas War : इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमासचा म्होरक्या याह्या सिनवार ठार झाला आहे. डीएनए चाचणी केल्यानंतर इस्त्रायलने त्यांच्या मृत्यूची घोषणा केली आहे.



Source link