Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशइस्त्रायलच्या लष्करप्रमुखाचा राजीनामा; ‘हमासचा हल्ला पंतप्रधान नेतन्याहूंचं अपयश'

इस्त्रायलच्या लष्करप्रमुखाचा राजीनामा; ‘हमासचा हल्ला पंतप्रधान नेतन्याहूंचं अपयश’

[ad_1]

७ ऑक्टोबर २०२३ रोजी ‘हमास’ने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात शेकडो इस्त्रायली नागरिक ठार झाले होते. या हल्ल्यात २०० हून अधिक इस्त्रायली नागरिकांचे अपहरण करण्यात आले होते. सुरक्षेतील या चुकीसाठी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे जबाबदार असल्याचा ठपका ठेवत इस्रायल डिफेन्स फोर्सेसचे चीफ ऑफ जनरल स्टाफ हर्झी हालेवी यांनी राजीमाना दिला आहे. गाझा पट्ट्यामध्ये शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर दोनच दिवसांनी इस्त्रायली लष्कराच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने राजीमाना दिल्याने इस्त्रायलमध्ये गाझा युद्धावरून इस्रायलमध्ये वरिष्ठ स्तरावर असलेला बेबनाव उघड झाला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments