Wednesday, September 16, 2026
Homeदेश-विदेशइन्स्टाग्रामवरील मित्रानं केला विश्वासघात! तरुणीवर ६० जणांनी केला बलात्कार, ५७ जणांना अटक

इन्स्टाग्रामवरील मित्रानं केला विश्वासघात! तरुणीवर ६० जणांनी केला बलात्कार, ५७ जणांना अटक

[ad_1]

kerala rape case :  केरळमध्ये गेल्या पाच वर्षांत एका दलित मुलीवर तब्बल ६० जणांनी बलात्कार केल्याचं उघड झालं आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. ही तरुणी १३ वर्षांची असतांना तिच्यावर बलात्कार करण्यात आला असून गेल्या पाच वर्षात तिच्यावरील अत्याचारांची मालिका ही सुरूच आहे. या प्रकरणी ४ पोलिस ठाण्यात ३० विविध गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या केरळ पोलिसांच्या विशेष तपास पथकाने या प्रकरणाशी संबंधित ५७  आरोपींना अटक केली आहे, असे पठाणमथिट्टा जिल्ह्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments