Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशइतकंही डिजिटल व्हायचं नाही! पाकिस्तानात वडिलांनी चक्क आपल्या मुलीच्या डोक्यावर लावला CCTV...

इतकंही डिजिटल व्हायचं नाही! पाकिस्तानात वडिलांनी चक्क आपल्या मुलीच्या डोक्यावर लावला CCTV कॅमेरा, पाहा VIDEO

[ad_1]

पाकिस्तान विचित्र घटनांमुळे कायम चर्चेत असतो.  आता एका वडिलांनी आपल्या मुलीचे रक्षण करताना सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. वडिलांनी मुलीच्या संरक्षणासाठी तिच्या डोक्यावर सीसीटीव्ही कॅमेरा लावला. आश्चर्याची बाब म्हणजे खुद्द त्या मुलीला याची कसलीच अडचण नसल्याचे तिने सांगितले आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments