Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशआश्चर्यच.. आईचे चुटकुले ऐकून कोम्यातून हसतच उठली महिला, पाच वर्षापूर्वी झाला होता...

आश्चर्यच.. आईचे चुटकुले ऐकून कोम्यातून हसतच उठली महिला, पाच वर्षापूर्वी झाला होता अपघात

आश्चर्यच.. आईचे चुटकुले ऐकून कोम्यातून हसतच उठली महिला, पाच वर्षापूर्वी झाला होता अपघात

[ad_1]

जेनिफरची आई पेगी मीन्स यांनी एका मुलाखतीत म्हटले की, ती कोम्यातून बाहेर आल्यानंतर मला खूप भीती वाटली होती. ती मोठ-मोठ्याने हसत उठली. याआधी तिने असे केले नव्हते. आपली मुलगी बरी झाल्याने पेगी मीन्स खूप आनंदित व भावुक आहे. त्यांनी म्हटले की, आमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण झाले आहे. दरम्यान महिलेचा पती मागील पाच वर्षापासून कोमा दरम्यान तिची काळजी घेत आहे. जेनिफरच्या आईने सांगितले की, ती उठली आहे मात्र अजूनपर्यंत ती बोलत नाही. मात्र डोकं हलवून ती उत्तरे देत आहे. पहिल्यांदा ती खूप वेळ झोपत असे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments