आत्महत्या केलेल्या लहान भावाच्या पत्नीला मोठ्या दिरानं जिवंत जाळलं, कारण ऐकून बसेल धक्का

0
12
आत्महत्या केलेल्या लहान भावाच्या पत्नीला मोठ्या दिरानं जिवंत जाळलं, कारण ऐकून बसेल धक्का

मध्य प्रदेश राज्यातील रतलाममधून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. त्यामध्ये मोठ्या दिरानं आपल्या लहान भावाच्या पत्नीला जिवंत जाळलं आहे. मृत महिलेचे नाव निर्मला आहे. ती आपल्या दोन मुलांसह सासरी रहात होती. तिच्या पतीने सहा महिन्यापूर्वी आत्महत्या केली होती. त्याचे नाव प्रकाश होते. 

Source link