Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशआता राज्यसभेतूनही ४५ खासदार निलंबित, संसदेत एकाच दिवशी ७८ जणांवर कारवाई; ...

आता राज्यसभेतूनही ४५ खासदार निलंबित, संसदेत एकाच दिवशी ७८ जणांवर कारवाई; आतापर्यंत ९२ सस्पेंड

आता राज्यसभेतूनही ४५ खासदार निलंबित, संसदेत एकाच दिवशी ७८ जणांवर कारवाई;  आतापर्यंत ९२ सस्पेंड

[ad_1]

लोकसभेत ३३ खासदारांना निलंबित केल्यानंतर आता राज्यसभेतूनही ४५ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. संसदेत घुसखोरी प्रकरणावरून गदारोळ केल्याप्रकरणी या खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. तत्पूर्वी आजच लोकसभेच्या ३३ खासदारांनाही निलंबित करण्यात आले होते. मागील आठवड्यात १४ खासदारांना निलंबित करण्यात आले होते. अशा प्रकारे हिवाळी अधिवेशनात एकूण ९२ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments