Thursday, September 17, 2026
Homeमहाराष्ट्रआता पांढरे रेशनकार्डधारकांनाही मिळणार 'आयुष्मान कार्ड'; रेशनकार्ड आधारशी लिंक करण्याच्या सूचना

आता पांढरे रेशनकार्डधारकांनाही मिळणार ‘आयुष्मान कार्ड’; रेशनकार्ड आधारशी लिंक करण्याच्या सूचना

[ad_1]

शासनाच्या केशरी, पिवळे रेशनकार्डधारकांना आयुष्मान भारत योजनेच्या कार्डचा लाभ यापूर्वी मिळत होता. या योजनेपासून पांढरे रेशनकार्ड धारक हे वंचित होते. मात्र, शासनाच्या आरोग्य विभागाने या निर्णयात बदल करून पांढरे रेशन कार्ड धारकांना देखील या योजनेचा लाभ देण्याचे गेल्या वर्षी शासकीय परपत्रक काढून दिले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments