Saturday, October 3, 2026
Homeमनोरंजनआजी आणि नातवाचं बाप्पासाठीचं प्रेम; वंदना गुप्ते यांचं गणेशोत्सव स्पेशल ‘पार्वती नंदना’...

आजी आणि नातवाचं बाप्पासाठीचं प्रेम; वंदना गुप्ते यांचं गणेशोत्सव स्पेशल ‘पार्वती नंदना’ ऐकलंत का?

[ad_1]

Vandana Gupte Ganeshotsav Special Song: गणेशोत्सवाच्या हंगामात बाप्पाला समर्पित अनेक गीते आपल्या कानावर येतात. या वर्षीचा हा उत्सव आणखी खास करणारे एक नवे गाणं म्हणजे श्रोत्यांच्या भेटीला आले आहे. वंदना गुप्ते आणि उत्तरा केळकर यांचे ‘पार्वती नंदना’ हे गणपती स्पेशल गाणे चर्चेत आहे. या गाण्यातून आजी आणि नातवाची बाप्पावरील प्रेमाची अद्वितीय भक्ती पाहायला मिळाली आहे. आपल्या अभिनयाने मराठी मनोरंजन विश्वात एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री वंदना गुप्ते आणि आपल्या सुमधुर आवाजातून लाखो मनांना भुरळ घालणाऱ्या गायिका उत्तरा केळकर यांची ही जोडी या गाण्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आली आहे. त्यांचे ‘पार्वती नंदना’ हे गाणं प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवण्यात यशस्वी ठरलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments