Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशआई-वडिलांच्या पवित्र नात्याला काळिमा! नवीन बाईक घेण्यासाठी ९ दिवसांच्या नवजात बाळाला ६०...

आई-वडिलांच्या पवित्र नात्याला काळिमा! नवीन बाईक घेण्यासाठी ९ दिवसांच्या नवजात बाळाला ६० हजारात विकले

आई-वडिलांच्या पवित्र नात्याला काळिमा! नवीन बाईक घेण्यासाठी ९ दिवसांच्या नवजात बाळाला ६० हजारात विकले

[ad_1]

ओडिशातील बालासोर जिल्ह्यात आई-वडिलांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील बस्ता परिसरातील एका दाम्पत्याने दुचाकी विकत घ्यायची असल्याने आपल्या नऊ दिवसांच्या नवजात अर्भकाची विक्री केली. या दाम्पत्याने आपले मूल केवळ ६० हजार रुपयांना दुसऱ्या कुणाला विकल्याची माहिती समोर आली आहे. या बेकायदेशीर कृत्याची माहिती मिळताच पोलिसांनी नवदाम्पत्यापासून मुलाची सुटका केली आहे. आरोपी दाम्पत्याने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, ते त्यांचे संगोपन करण्यास असमर्थ असल्याने त्यांनी आपले मूल नि:संतान दाम्पत्याला दान केले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments