Sunday, October 4, 2026
Homeदेश-विदेशआंतरराष्ट्रीय खेळाडूसोबत तरुणीचा लव्ह, सेक्स अन् धोका; दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने केला खून

आंतरराष्ट्रीय खेळाडूसोबत तरुणीचा लव्ह, सेक्स अन् धोका; दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने केला खून

[ad_1]

११ मार्चला काजल जमशेदपूरला आली आणि सोनारीहून हजारीबागला प्रशांतला घेऊन गेली. इकडे दोघेही रौनकच्या घरी गेले. या ठिकाणी पैशांवरून दोघांचा प्रशांतसोबत वाद झाला, त्यानंतर दोघांनीही प्रशांतचा गळा आवळून खून केला. या नंतर त्याचा मृतदेह पोत्यात बांधून छाडवा धरणात फेकून दिला. एसएसपी म्हणाले की, प्रशांत बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी काजलशी चर्चा केली. त्याचा शोध घेण्यासाठी टेक्निकल सेलची मदत घेण्यात आली आणि हजारीबाग शहरातील लोहसिंगणा पोलीस स्टेशन हद्दीतील न्यू एरिया निर्मल स्कूल गली येथे राहणाऱ्या काजल सिन्हा हिला अटक करण्यात आली. काजलची पोलिसांनी कसून चौकशी केली असता तिने खुनाची कबुली दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments