Saturday, August 15, 2026
Homeमनोरंजनअवघ्या ६ हजारांसाठी विक्रांत मेस्सीने केली होती अभिनयाची सुरुवात! अन् पुढे घडला...

अवघ्या ६ हजारांसाठी विक्रांत मेस्सीने केली होती अभिनयाची सुरुवात! अन् पुढे घडला इतिहास…

अवघ्या ६ हजारांसाठी विक्रांत मेस्सीने केली होती अभिनयाची सुरुवात! अन् पुढे घडला इतिहास…

[ad_1]

विक्रांत मेस्सी हा मनोरंजन विश्वाची पार्श्वभूमी नसलेल्या एका विश्वातून आला आहे. त्यामुळे हा प्रवास त्याच्यासाठी थोडा कठीण होता. विक्रांतने चित्रपटात काम करण्यापूर्वी नृत्याचे प्रशिक्षण घेतले होते. २००७मध्ये विक्रांत मेस्सीने एका डान्सिंग रिॲलिटी शोमध्येही भाग घेतला होता. मात्र, या शोनंतर विक्रांतला फारशी ओळख मिळाली नाही. या शोनंतर विक्रांत ‘धरम वीर’, ‘बालिका वधू’ आणि ‘गुमराह’ सारख्या अनेक टीव्ही शोमध्ये दिसला. यानंतर विक्रांतच्या हातात ‘लुटेरा’ चित्रपट आला आणि त्याची इथवरची मेहनत फळाला आली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments