Sunday, August 16, 2026
Homeमनोरंजनअवघ्या १० मिनिटांच्या ऑडिशनने बदलले होते रिंकू राजगुरू हिचे नशीब! शाळेतही घेऊन...

अवघ्या १० मिनिटांच्या ऑडिशनने बदलले होते रिंकू राजगुरू हिचे नशीब! शाळेतही घेऊन जायची बॉडीगार्ड्स

अवघ्या १० मिनिटांच्या ऑडिशनने बदलले होते रिंकू राजगुरू हिचे नशीब! शाळेतही घेऊन जायची बॉडीगार्ड्स

[ad_1]

बॉडीगार्ड घेऊन जायची शाळेत!

‘सैराट’मधून मिळालेल्या प्रसिद्धीनंतर रिंकूचे आयुष्य पूर्णपणे बदलले होते. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, चित्रपटात येण्यापूर्वी ती आईसोबत बिनधास्त बाजारात जायची, जी चित्रपटानंतर बंद झाली. ‘सैराट’मधून मिळालेल्या प्रसिद्धीमुळे शाळेत जाताना देखील तिला सोबत बॉडीगार्ड्स घेऊन जावे लागत होते. रिंकूने २०१७मध्ये १०वी आणि २०१९मध्ये १२वीची परीक्षा दिली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments