Tuesday, September 15, 2026
Homeमनोरंजन"अलीबाबा आणि चाळीशीतले चोर" चित्रपट झाला लीक, निर्मात्यांनी केली पोलिसात तक्रार

“अलीबाबा आणि चाळीशीतले चोर” चित्रपट झाला लीक, निर्मात्यांनी केली पोलिसात तक्रार

[ad_1]

काय आहे चित्रपटाची कथा

अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ या चित्रपटाच्या नावावरुनच आपल्याला कळत आहे की, हा चित्रपट ‘चाळीशी’ भोवती फिरणाऱ्या मित्रांची कथा आहे. मात्र यात काही रम्य रहस्ये दडलेले आहे. एका पार्टीत मजामस्ती करत असताना अचानक अशी काही घटना घडते की चाळीशीतल्या मित्रांची धांदल उडते. लिपस्टिकचे निशाण, संशयास्पद आवाज, त्यात या वयाबाबत असलेला प्रत्येकाचा दृष्टिकोन अशी मजेशीर कथा चित्रपटात पाहायला मिळत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments