अर्ध्या तिकिटात प्रवेश मिळेल का?; नेटकऱ्याच्या प्रश्नाला प्रशांत दामले यांनी दिले मजेशीर उत्तर

0
22
अर्ध्या तिकिटात प्रवेश मिळेल का?; नेटकऱ्याच्या प्रश्नाला प्रशांत दामले यांनी दिले मजेशीर उत्तर

काय आहे प्रशांत दामलेंची पोस्ट?

नुकताच प्रशांत दामले यांनी एका नाटकाची सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी “एका लग्नाची पुढची गोष्ट.. कुठेही बसा पण हसा लगेच TICKEYALAY डाउनलोड करा. गुरु 4 एप्रिल दु 4 दिनानाथ नाट्यगृह, शनी 6 एप्रिल रा 9.30 कालिदास नाट्यगृह नाशिक, रवी 7 एप्रिल दु 12.30 बालगंधर्व रंगमंदिर पुणे

Source link