
[ad_1]
मध्य प्रदेशमधील जबलपूरमध्ये एका अनोख्या जोडप्याचा विवाह चर्चेचा विषय बनला आहे. साडे पाच फूट उंचीच्या नवरदेवाने अडीच फूट उंची असणाऱ्या तरुणीशी लग्न केले. प्रेमात रंग-रुप, जात आणि धर्म पाहिले जात नसल्याचा प्रत्यय पुन्हा आला.
[ad_2]
Source link
