४ लाख तरुणांनी हातात घेतल्या बंदुका अन् ‘तो’ समुद्रकिनारी करतोय मजा, नेतन्याहूंच्या मुलावर संतापले इस्रायली

0
14
४ लाख तरुणांनी हातात घेतल्या बंदुका अन् ‘तो’ समुद्रकिनारी करतोय मजा, नेतन्याहूंच्या मुलावर संतापले इस्रायली

Israel Palestine conflict : नेतान्याहू यांच्या मुलाच्या एका फोटोमुळे वाद निर्माण झाला आहे. इस्रायली सैनिकांनी देखील संताप व्यक्त केला असून आम्ही हमासशी लढतोय आणि तो मजा करतोय’ अशी संतप्त प्रतिक्रिया देशात व्यक्त होत आहेत.

Source link