हेरा-फेरी 3 ! दिवसाढवळ्या अपहरणाच्या घटनेने शहर हादरलं, पण तपासात समजलं मुलगीच…

0
16
हेरा-फेरी 3 ! दिवसाढवळ्या अपहरणाच्या घटनेने शहर हादरलं, पण तपासात समजलं मुलगीच…

पेट्रोलपंवर मोटरसायकलने दोन आरोपी आले त्यांनी तिथं उभ्या असलेल्या एका तरुणीला बाईकवर बसवत तिचं अपहरण केलं. मुलगी मदतीसाठी आरडा-ओरडा करत होती, पण आरोपी तिला घेऊन फरार झाले. शहरात दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली, पण पोलीस तपासात वेगळंच सत्य समोर आलं. 

Source link