राष्ट्रवादी कुणाची? ‘या’ प्रकरणीअजित पवार गटावर फौजदारी गुन्हा दाखल करा, वकिलांचा जोरदार युक्तीवाद

0
19
राष्ट्रवादी कुणाची? ‘या’ प्रकरणीअजित पवार गटावर फौजदारी गुन्हा दाखल करा, वकिलांचा जोरदार युक्तीवाद

अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद करताना म्हटले की, अजित पवार गटाने बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून अनेक बनावट शपथपत्र सादर केली आहेत. हे आम्ही पुराव्यानिशी सिद्ध करणार आहोत. अशी हजारो कागदपत्रे, प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगासमोर ठेवले आहे. बनावट कागदपत्रांची आम्ही २४ प्रकारात वर्गवारी तयार केली असून त्यातील काही शहरात राहत नाहीत, काही विमा एजंट आहेत.

Source link