यवतमाळच्या सज्जनगड मठात आढळले दोन मृतदेह; परिसरात खळबळ

0
19
यवतमाळच्या सज्जनगड मठात आढळले दोन मृतदेह; परिसरात खळबळ

yavatmal crime : यवतमाळच्या खानगाव शिवारातील सज्जनगड मठात  मठप्रमुख व त्यांच्या सेवेकरी यांचे मृतदेह आढळले आहेत. यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

Source link