‘मी जादूगार नाही की लगेच सगळ्या समस्या सोडवू’; सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड असं का म्हणाले?

0
15
‘मी जादूगार नाही की लगेच सगळ्या समस्या सोडवू’; सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड असं का म्हणाले?

CJI DY Chandrachud : देशाचे 50वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या एक वर्षाच्या कार्यकाळानंतर त्यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. तसेच न्यायालयीन कामकाजाच्या बदललेल्या पद्धतीबाबतही न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांनी एका मुलाखतीमध्ये भाष्य केले आहे.

Source link