भयंकर.. माकडांनी १० वर्षाच्या बालकावर चढवला हल्ला, आतड्या बाहेर काढल्याने मृत्यू

0
19
भयंकर.. माकडांनी १० वर्षाच्या बालकावर चढवला हल्ला, आतड्या बाहेर काढल्याने मृत्यू


एका अधिकाऱ्याने सांगितले की, घटनेनंतर तत्काळ मुलाला घरी व त्यानंतर रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. वन विभागाचे अधिकारी विशाल चौधरी यांनी सांगितले की, माकडांच्या हल्ल्यात बालकाच्या पोटातील आतड्याही बाहेर आल्या होत्या.  गावात एका आठवड्यात माकडांनी केलेला हा तिसरा हल्ला आहे. माकडांना पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे.



Source link