‘ब्‍लाऊज खोलून पाहा’… माता सीतेबाबत वृंदावनच्या महामंडलेश्‍वरांचे वादग्रस्त वक्तव्य, कारवाईची मागणी

0
3
‘ब्‍लाऊज खोलून पाहा’… माता सीतेबाबत वृंदावनच्या महामंडलेश्‍वरांचे वादग्रस्त वक्तव्य, कारवाईची मागणी


महामंडलेश्‍वर इंद्रदेव यांनी आपल्या कथा वाचनाच्या दरम्यान म्हटले की, रामलीलामध्ये जे पात्र प्रभू राम व माता सीतेची भूमिका करतात ते सिगरेट ओढतात, दारू पितात. इंद्रदेव इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पुढे म्हटले की, आम्ही सर्वांनी पाहिले आहे, जावा ब्‍लाउज खोलून पाहा, ही साता नाही तर कुंभकर्ण आहे. 



Source link