प्लॅटफॉर्म तिकिटासाठी लांब रांगेत उभे राहायची आता नाही गरज; घरबसल्या एका मिनिटात मिळणार ‘प्लॅटफॉर्म तिकीट’

0
16
प्लॅटफॉर्म तिकिटासाठी लांब रांगेत उभे राहायची आता नाही गरज; घरबसल्या एका मिनिटात मिळणार ‘प्लॅटफॉर्म तिकीट’

तुम्हाला आता रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट काढायला लांबच लांब रांगेत उभे राहायची गरज पडणार नाही कारण आता एका क्लीकवर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्म तिकीट काढता येणार आहे. तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट यूटीएस अॅपद्वारे सहज काढू शकता. रेल्वे हा सर्वसामान्यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.

Source link