निकृष्ट खाद्यपदार्थ द्याल तर खबरदार! थर्टीफर्स्टनिमित्त रंगणाऱ्या पार्ट्यांवर अन्न व औषध प्रशासनाची राहणार करडी नजर

0
17
निकृष्ट खाद्यपदार्थ द्याल तर खबरदार! थर्टीफर्स्टनिमित्त रंगणाऱ्या पार्ट्यांवर अन्न व औषध प्रशासनाची राहणार करडी नजर

Pune New Year Celebration : पुण्यात ३१ तारखेला हॉटेल, पब, बार आदी ठिकाणी पार्ट्या आयोजित करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी मद्यासोबत खाद्य पदार्थ देखील विकले जातात. हे खाद्य पदार्थ चांगले आणि दर्जेदार द्यावी लागणार आहे. निकृष्ट खाद्य पदार्थ देणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. या साठी नवीन वर्षाच्या जल्लोषात नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासनान शहरातील सर्व हॉटेल, पब, आणि बारमधील खाद्य पदार्थ तपासण्याचा निर्णय घेतला आहे.

Source link