ना कुठले युद्ध लढतात, ना दहशतवाद्यांशी चकमक; तरीही लाखांमध्ये पगार, अत्याधुनिक शस्त्रांनी सुसज्ज आहेत ‘या’ देशाचे सैनिक

0
17
ना कुठले युद्ध लढतात, ना दहशतवाद्यांशी चकमक; तरीही लाखांमध्ये पगार, अत्याधुनिक शस्त्रांनी सुसज्ज आहेत ‘या’ देशाचे सैनिक

Vatican city army : जगातील सर्वात लहान देश असलेला व्हॅटिकन सिटी आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशासाठी ओळखला जातो. सेंट पीटर्स बॅसिलिका, सिस्टीन चॅपल आणि व्हॅटिकन म्युझियम सारख्या ऐतिहासिक वास्तूंसाठी हे ठिकाण जगप्रसिद्ध आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, की या छोट्याशा देशाची सुरक्षा एक खास लष्करी टीम हाताळते, ज्याला स्विस गार्ड म्हणतात. विशेष म्हणजे हे लष्करी पथक कोणतीही लढाई लढत नाहीत, असे असूनही या दलातील सैनिकांचे पगार लाखोंमध्ये आहेत.

Source link