धक्कादायक! चेष्टा मस्करीत केला मित्राचा खून; अहमदनगर येथील घटना, काय आणि कसं घडलं?

0
2
धक्कादायक! चेष्टा मस्करीत केला मित्राचा खून; अहमदनगर येथील घटना, काय आणि कसं घडलं?



Ahmednagar murder friend murder : अहमदनगर येथे धक्कादायक घटना घडली आहे. चेष्टा मस्करीतून एकाने मित्राचा खून केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.



Source link