
जेव्हा मेघवाल परत आला तेव्हा दुसऱ्या मुलीने पाहिले की, त्याच्या हाताला रक्त लागले आहे. हे पाहून तिने आरडाओरडा करत ग्रामस्थांना बोलावले. ग्रामस्थांनी निरमाचे अर्धा जळालेला मृतदेह पाहून पोलिसांना सुचना दिली. पोलिसांनी सांगितले की, आरोपी विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३०२ (हत्या) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याला पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.








