घराबाहेर लघवी केल्याने वाद.. शेजाऱ्यांनी महिलेच्या गुप्तांगावर केला रॉडने हल्ला, प्रकृती गंभीर

0
18
घराबाहेर लघवी केल्याने वाद.. शेजाऱ्यांनी महिलेच्या गुप्तांगावर केला रॉडने हल्ला, प्रकृती गंभीर

उत्तर प्रदेश राज्यातील शाहजहांपूरमधून एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. येथे  घराबाहेर गटारात लघवी करताना एका महिलेचा काही लोकांसोबत वाद झाला. त्यानंतर आरोपींनी महिलेच्या प्रायव्हेट पार्टवर लोखंडी रॉडने हल्ला केला. या घटनेत महिला गंभीररित्या जखमी झाली असून तिला बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

Source link