कोठडीत शिक्षकाच्या अंगावरचे कपडे काढल्याबद्दल पोलीसाला २ लाखाचा दंड; पगारातून कापली दंडाची रक्कम

0
15
कोठडीत शिक्षकाच्या अंगावरचे कपडे काढल्याबद्दल पोलीसाला २ लाखाचा दंड; पगारातून कापली दंडाची रक्कम

Mumbai High Court : लॉक अपमध्ये ठेवताना आरोपीचे कपडे काढण्याची गरज काय?, याचा खुलासा करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. तसेच चार पोलिसांच्या पगारातून पीडित व्यक्तीला २ लाख रुपये देण्याचे आदेश देखील कोर्टाने सरकारला दिले आहेत.

Source link