उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना आणखी एक धक्का; मावळनंतर शिरुरमधील बड्या नेत्याने बांधलं शिवबंधन

0
15
उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना आणखी एक धक्का; मावळनंतर शिरुरमधील बड्या नेत्याने बांधलं शिवबंधन

Shirur Constituency News : शिरुरमध्ये अमोल कोल्हे यांच्याविरोधात प्रबळ उमेदवार देण्याची घोषणा करणाऱ्या अजित पवारांना मोठा धक्का बसला असून त्यांचे निकटवर्तीय शैलेश मोहिते यांनी अजित पवार गट सोडून उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

Source link