आंबेकर स्मृती कबड्डी स्पर्धेत आयकर, रिझर्व्ह बँक उपांत्य फेरीत, तर महिला गटात शिरोडकर, शिवशक्तीचा जलवा

0
23
आंबेकर स्मृती कबड्डी स्पर्धेत आयकर, रिझर्व्ह बँक उपांत्य फेरीत, तर महिला गटात शिरोडकर, शिवशक्तीचा जलवा

राष्ट्रीय मिल मजदूर संघ आयोजित कामगार महर्षी गं.द. आंबेकर स्मृती कबड्डी महोत्सवाच्या महिला गटात डॉ. शिरोडकर, शिवशक्ती, विश्वशांती आणि स्वामी समर्थ या संघांनी उपांत्य फेरी गाठली. तर पुरूषांच्या व्यावसायिक गटात आयकर विरुद्ध श्री स्वामी समर्थ, रिझर्व्ह बँक विरुद्ध रिझर्व्ह बँक स्पोर्ट्स क्लब अशा उपांत्य लढती रंगतील.

Source link