Wednesday, August 19, 2026
Homeक्रीडाD Gukesh World Champion : भारताचा गुकेश बनला सर्वात युवा वर्ल्ड चॅम्पियन,...

D Gukesh World Champion : भारताचा गुकेश बनला सर्वात युवा वर्ल्ड चॅम्पियन, चीनच्या डिंग लिरेनला हरवून इतिहास रचला

D Gukesh World Champion : भारताचा गुकेश बनला सर्वात युवा वर्ल्ड चॅम्पियन, चीनच्या डिंग लिरेनला हरवून इतिहास रचला

[ad_1]

भारताचा युवा स्टार डी गुकेश बुद्धिबळ विश्वाचा नवा चॅम्पियन बनला आहे. सिंगापूर येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत गुकेशने चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून विजेतेपद पटकावले. यासह गुकेश बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात युवा विश्वविजेता ठरला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments