हरियाणात विनेश फोगाटसमोर ‘लेडी खली’चं आव्हान, कोण आहे ही WWE रेसलर?

0
2
हरियाणात विनेश फोगाटसमोर ‘लेडी खली’चं आव्हान, कोण आहे ही WWE रेसलर?



Julana Vidhan Sabha: हरियाणा विधानसभा निवडणुकीत जुलाना मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात काँग्रेसने विनेश फोगाटला तिकिट बाजी मारली. तर भाजपने पायलट यांना उमेदवारी देत निवडणूक चुरशीची केली. 



Source link