सामना सुरू असताना तो अचानक कोसळला; तरुण खेळाडूचा बॅडमिंटन कोर्टवरच मृत्यू, पाहा व्हिडिओ

0
21
सामना सुरू असताना तो अचानक कोसळला; तरुण खेळाडूचा बॅडमिंटन कोर्टवरच मृत्यू, पाहा व्हिडिओ

बॅडमिंटन असोसिएशन काय म्हणाले?

या घटनेनंतर बॅडमिंटन एशिया आणि बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडोनेशिया (PBSI) यांनी एक निवेदन सादर केले आहे. “चीनचा खेळाडू झांग झिजी रविवारी संध्याकाळी एका सामन्यादरम्यान कोर्टवर कोसळला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्याचा रात्री ११:२० वाजता मृत्यू झाला,” असे निवदेनात म्हटले आहे.

Source link