शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

0
1
शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?


महिलेने आरोप केला होता की, गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याने हे प्रकरण उच्च न्यायायात दाखल करण्यात आले होते. यावर मोताळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानुसार आमदार गायकवाड यांच्यासह मृत्यूंजय गायकवाड, सोमनाथ चौबे, दिपाली चौबे आणि ज्ञानेश्वर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Source link