शरद पवारांचं वय काढणाऱ्या अजित पवारांना सुप्रिया सुळे म्हणाल्या तेच आता सिनिअर सिटीझन

0
25
शरद पवारांचं वय काढणाऱ्या अजित पवारांना सुप्रिया सुळे म्हणाल्या तेच आता सिनिअर सिटीझन


अजित पवार यांच्याकडून सातत्याने शरद पवार यांच्या व यावर भाष्य केलं जातं तसेच त्यांनी निवृत्ती घेण्याविषयी बोललं जातं. यावर सुप्रिया सुळेंनी भाष्य केले आहे. ८४ व्या वर्षीही शरद पवार जिद्दीने लढत आहेत. त्यांचा एक उज्वल कार्यकाळ आहे. त्यांच्या करिअर ड्राफ्टवर बोलायला मी खूप लहान आहे, असे सुळे यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर रोहित पवार यांना बच्चा संबोधणाऱ्या अजित पवार यांचा उल्लेख सुळे यांनी ज्येष्ठ नागरिक असा केला आहे.



Source link