शतकांपासून चालत आलेली परंपरा बदलली, ‘या’ मंदिरात महिलांना बनवले पुजारी

0
18
शतकांपासून चालत आलेली परंपरा बदलली, ‘या’ मंदिरात महिलांना बनवले पुजारी

Women Prieste : उत्तराखंडमध्ये एका मंदिराच्या पुजारी होण्याचा मान दोन महिलांना दिला आहे. मंदिर प्रशासनाच्या या क्रांतिकारी निर्णयाने गेल्या अनेक वर्षापासून चालत आलेली रुढ परंपरा मोडीत निघाली आहे. 

Source link