लक्झरी कारसमोर नारळ फोडला, कारला लींबू-मिर्ची बांधली.. जर्मन राजदूताला भारतीय संस्कृतीची भूरळ… Video

0
16
लक्झरी कारसमोर नारळ फोडला, कारला लींबू-मिर्ची बांधली.. जर्मन राजदूताला भारतीय संस्कृतीची भूरळ… Video

German Ambassador: भारतीय संस्कृतीची भुरळ जर्मन राजदूतांना पडली आहे. जर्मन राजदूत फिलिप एकरमॅन यांनी आपल्या नव्या लक्झरी कारसमोर नारळ फोडला आणि कारमध्ये लिंबू मिर्ची बांधली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Source link