राज्यातील BAMS पदवीधारक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय

0
1
राज्यातील BAMS पदवीधारक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय


BAMS Student : महाराष्ट्राचे निवासी असलेल्या परंतु अन्य राज्यातून बीएएमएस केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी राज्याच्या कोट्यातून प्रवेश मिळणार आहे.



Source link