यूपी सरकारचा अजब आदेश… कावड यात्रामार्गावरील उपहारगृहाच्या मालकांना स्वतःच्या नावाची पाटी लावणं बंधनकारक

0
16
यूपी सरकारचा अजब आदेश… कावड यात्रामार्गावरील उपहारगृहाच्या मालकांना स्वतःच्या नावाची पाटी लावणं बंधनकारक


मुजफ्फरनगर पोलिसांना यापूर्वीचा आदेश मागे घ्यावा लागला…

दरम्यान, चार दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर पोलिसांनी कावड यात्रा मार्गावरील फळ विक्रेत्यांना असाच एक आदेश दिला होता. या आदेशानुसार प्रत्येक फळ विक्रेत्याने त्याचे स्वतःचे नाव झळकवणे बंधनकारक केले होते. दरम्यान, या निर्णयावर सुद्धा जोरदार टिका झाल्यानंतर पोलिसांनी तो आदेश मागे घेतला होता. मुजफ्फरनगर पोलिसांनी फळ विक्रेत्यांना दिलेल्या आदेशामुळे जातीय तणाव निर्माण होऊ शकतो. धर्माच्या आधारे भेदभाव केला जाऊ नये, असे मत केंद्रातील भाजपचा प्रमुख मित्रपक्ष असलेला जनता दल (युनायटेडचे) राष्ट्रीय प्रवक्ते केसी त्यागी यांनी व्यक्त केले होते.



Source link