‘मुस्लिम समाजाच्या सामाजिक-आर्थिक सबळीकरणात ‘अंजुमन’चे योगदान मोठे’: राज्यपाल रमेश बैस

0
21
‘मुस्लिम समाजाच्या सामाजिक-आर्थिक सबळीकरणात ‘अंजुमन’चे योगदान मोठे’: राज्यपाल रमेश बैस

मुंबईतील ‘अंजुमन-ए-इस्लाम’ या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. जहीर काजी यांना भारत सरकारकडून नुकताच ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार ‘अंजुमन ए इस्लाम’ या संस्थेच्या कार्याचा गौरव असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

Source link