मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार, ४६ हजार कोटींची तरतूद – मुख्यमंत्री

0
21
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार, ४६ हजार कोटींची तरतूद – मुख्यमंत्री


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी व क्रांतिकारी योजना आहे. ही योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. या योजनेसाठी  ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच सद्यस्थितीत असणारी दरमहा १ हजार ५०० रुपयांची रक्कम वाढवत जाऊन टप्प्याटप्प्याने ही रक्कम ३ हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना आज राज्यस्तरीय वचनपूर्ती कार्यक्रमात दिली.



Source link