मासिक पाळीची सुट्टी हवी, सुप्रीम कोर्टात याचिका; सरन्यायाधीश म्हणाले, ‘आम्ही जर अशा…’

0
22
मासिक पाळीची सुट्टी हवी, सुप्रीम कोर्टात याचिका; सरन्यायाधीश म्हणाले, ‘आम्ही जर अशा…’

सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) हा सरकारी धोरणात्मक मुद्दा असल्याचं सांगितलं आहे. तसंच मासिक पाळीची (Menstrual Leave) सुट्टी अनिवार्य केल्यास तो निर्णय महिलांच्या विरोधात जाऊ शकतो अशी भीती व्यक्त केला आहे.  
 
Source link